List of Blogs with Contents

Get this widget

I Waited for you a lot-खूप वाट पाहिली होती मी

खूप वाट पाहिली होती मी
किती स्वप्न बांधली होती
पावसाच्या सरी सवे
एक परी कथा जगायची होती

तुझा हात धरून भिजायचं होतं
एका छत्रीत बस स्‍टॉप वर थांबायचं होतं

भिजून आनंदात तू हसताना
एक टक पाहायचं होतं

मित्र

मित्राला दिलेले पैसे
परत कधीच मागायचे नसतात
कारण मागितले तरी तो
………………………………
पैसे परत देत नाही

कुणीतरी

कुणीतरी हव असत, जीवनात साथ देणा
हातात हात घे, शब्दान्शिवाय बोलणार्....

कुणीतरी हव असत, जीवाला जीव देणा
फ़ुलातल्या सुगन्धा सारख, आयुष्यभर जपणार्......

माणसे आहेतच कुठे??

हल्लीच्या जगात आपली
माणसे आहेतच कुठे??

दुसर्‍यांसाठी जीव ओतणारी
नाती आहेतच कुठे??

पाण्यात मी

"अळवावरच्या पाण्यात मी
आताच न्हाऊन आलोय
आठवणींचा गाळ मी
आताच जाळून आलोय

आयुष्य म्हणजे....

आयुष्य म्हणजे...
४ मित्र
४ ग्लास
१ टेबल गरम चहा,

प्रेयसी

प्रेमाला प्रेम समजणारी ती प्रेयसी असावी
मी जसा आहे तसेच, माझ्यावर प्रेम करणारी असावी

खुबसुरत नसली तरी,
चारचौघीत उठून दिसणारी असावी

मी

मी वाट पाहिली तुझ्या येण्याची
तुला प्रेम करणे जमलेच नाही
आणि मला ते व्यक्त करणे...

आई (3)

आई म्हणजे देव पृथ्वीवरचा,
आई म्हणजे साठा सुखाचा..
आई म्हणजे मैत्रीण गोड,
आई म्हणजे मायेची ओढ..

ती

माझी खुशी जिच्या खुशीत आहे.
तिच्या खुशीचे कारण मी नाही.
जिच्या एक miss call ने माझ्या चेहे-यावर प्रसन्‍नता येते
तिच्या प्रसन्‍नते चे कारण मी नाही.

आई (2)

आई तुझ्या कुशीत, पून्हा यावेसे वाटते
निर्दयी या जगापासुन, दुर जावेसे वाटते॥

कोणी न येथे कुणाचा, सारीच नाती खोटी
तुझ्याशीच फक्त आता, नाते जपावेसे वाटते॥

शहाणपण विसरलो

हुशारी मिळवताना शहाणपण विसरलो
समजत नाही, मी घडलो की बिघडलो ?
तंत्रज्ञानामागे धावताना आत्मज्ञान विसरलो
पैसा हीच शक्ती समजून ईश्वरभक्ती विसरलो

आयुष्य म्हणजे कटकट..

जगण्यासाठी रोज कामाच्या ओझ्याखाली मराव लागतं
सुखाचा मोती मिळवायला दु:खाच्या सागरात बुडावं लागतं

आयुष्य म्हणजे वणवा....इथे वेदनांना घेउन जळावं लागतं
पोटाच्या आगीसाठी वणवण पळावं लागतं 

उगाचच...

एकदा कधी चुकतात माणसं,
सारंच श्रेय हुकतात माणसं...

प्रेम करुन का प्रेम कधी मिळतं,
सावकाश हे शिकतात माणसं...

आई (१)

आईतू आहेस म्हणूनचं माझ्या
अस्तित्वाचं इथे नांदणं आहे

संस्कारांच्या असंख्य चांदण्यांनी
हृदयाच्या आभाळभर गोंदणं आहे

माझ्या प्रेमाची किम्‍मत

नेहमी तू माझ्या स्‍वप्‍नांत येतेस....
झोपेत असताना देखील हसवून जातेस

कधी परी सारखी तू हळूवार येतेस
माझा एकवटलेल्‍या आयुष्‍याला जीवनाचा प्रकाश देतेस

आठवण तुझी...........

आठवण आली तुझी की,
नकळत डोळ्यांत पाणी येतं..

कोणासाठी जगू नये

असे वाटते आजकाल, कोणासाठी जगू नये
आपण असतो आपले कोणी आपला म्हणू नये

 
असे वाटते आजकाल, कोणासाठी जगू नये
कळीचे होते गुलाब, गुलाब कोणी मागू नये 


ठेवा आठवणीच्या पाकळ्या,काटे कोणी टोचू नये
असे वाटते आजकाल, कोणासाठी जगू नये


कल्पनेचा खेळ सारा, काव्य कोणी मागू नये
गोंदा मनी अक्षरे सारे, कागद कोणी फाडू नये


असे वाटते आजकाल, कोणासाठी जगू नये
जन्म-मृत्यूचा हा खेळ, जन्म कोणी मागू नये 


जिंकून घ्या विश्व सारे, जीवनरेषा कोणी खोडू नये
असे वाटते आजकाल, कोणासाठी जगू नये


मी तिचा ती माझी, तीचासाठी कोणी जगू नये
वेगळे तिचे जग सारे, प्रेमामध्ये कोणी पडू नये


असे वाटते आजकाल, कोणासाठी जगू नये
आपण असतो आपले, कोणी आपला म्हणू नये


असे वाटते आजकाल,
कोणासाठी जगू नये

सवय...आहे...

तुझी वाट पहाण्याची...
तू येणार नसतानाही...
सवय... आहे...

आयुष्य

आयुष्य थोडच असाव
पण आपल्या माणसाला
ओढ लावणार असाव,
आयुष्य थोडच जगाव
पण जन्मोजन्मीच प्रेम मिळाव,

तुझ्यावर किती प्रेम करेन

तुझ्यावर इतक प्रेम करेन
की या जगात कोणिच

आपलंही कुणी असावं

हातात हात धरून निशब्द चौपाटीवर फिरणारं
मधेच क्षणभर थांबून प्रेमाने मिठीत घेणारं
कधीतरी वाटत आपलंही कुणी असावं

प्रेमांकुर

हरूउनी गेलो मजला पडुनी प्रेमात
एकटाच राहत आहे आपुल्याच
जगात
भान राहिले नाही कशाचेच मजला
हुरहूर लाऊन गेलीस तू माझ्या मनाला

एखाद्या एकाकी बेटावर

एखाद्या एकाकी बेटावर
आसन्नमरण जगताना...
दूर कुठेतरी गलबत
दिसते..

आज तुझी खूप आठवण आली

आज तुझी खूप आठवण आली,
म्हणून मुद्दामच मोबाइल काढला,
तुझा जुना नंबर शोधून,
बंद असून सुद्धा एकदा तपासून पहिला,

रोज मी सांगितले मैत्रीनिना

रोज मी सांगितले मैत्रीनिना
एकदा तरी बोला रे त्याच्याशी
समजवा त्याला
अन विचारा,

लाटेला माहीती असत

लाटेला माहीती असत
कीनार्‍याशी नात आपल
तरीसुधा भेटायला येते ती
निसर्रगाची कीमया सारी

खरी खरी साथ दे (Valentine day special) (सर्व मित्रांना प्रेमळ विनंती)

आई-बाबा मित्रमैत्रिणी सोडून आली तुझ्या घरी
तिचे मन सांभाळायची आता कोणाची जबाबदारी ?

तू

माझा sms न वाचता,
तो delete करणारी तू...


माझा call पाहता,
तो cut करणारी तू...

मी समोर दिसता,
... मला न पहिल्या सारखं करून,

माझा जीव कासावीस झाला...

रात्र सरता सरता, तुझी आठवण आली,
जखमावरची खपली, अलगद निघून गेली,
कळलच नाही कधी, तुझ्यातच मी हरवलो,
अन पाहता पाहता सिगरेटच्या धुरात,
तुलाच मी शोधत बसलो...

''प्रेम''

मी खुप काही केल, 
मी खुप काही केल
फक्त तुझ्यासाठी. 

माझ वागन देखिल बदलल 

रागित स्वभाव सोडून, 
शांत स्वभाव केल, 

सांग ना असं का केलसं तू

सोबतीचा हात पुढे केलास तू
हात देऊन उंच भरारी शिकवलस तू
असाव्दपणे मधेच हात सोडून गेलास तू
सांग ना असं का केलसं तू

फुले शिकवतात......

गुलाब सांगतो,
येता जाता रडायचं नसतं,
काट्यात सुध्दा हसायचं असतं;



रात राणी म्हणते,
अंधाराला घाबरायचं नसतं,
काळोखात ही फुलायचं असतं;
 

कधी आलीस तर नक्की येउन जा...........

कधी आलीस ...........
कधी आलीस
तर नक्की येउन जा...........
तिथं .....
जिथं ...... मी तुला नेहमी भेटायचो....
तिथं.... तुला आता....... काहीच दिसणार नाही.......

ती केवळ सोबत होती


ती केवळ सोबत होती, सहवास म्हणालो नाही
गतकाळ तुझा माझा तो; इतिहास म्हणालो नाही

तू वागलीस तो सारा व्यवहार जगाचा होता
अपराध कधीही माझा केलास म्हणालो नाही

राखेत निखार्‍यासम मी, धग आहे अजून बाकी

फक्त माझ्या आईसाठी...


अग कस सहन केल असशील
मल नऊ महिने घेउन जगण??
तुला रात्रभर जराही झोपू न देता
तुझ्या मांडीवर माझ ते रडण??
आई, आज मला तुझी खूप् आठवण येतेय
कारण आज मी सपशेल हारलोय

हा भास तुझा होताना…

मी स्वत:स हरपून जाते, हा भास तुझा होताना
नसलास जरी समोर तू, वाटते जणू असलेला

स्वप्नात माझ्या येउन हैराण मला का करतो
अन अवचित जाग ही येता, तू असाच भवती विरतो!

तूच का ती .......

तूच का ती ...
जी माझ्या हृदयामध्ये घर करून बसलीये
माझ्या गीतांमध्ये सूर बनुन राहीलीये
माझ्या वाक्यामध्ये शब्दरुपी झालीयेस

पहिली मैत्री..... पहिलं प्रेम..!


नकळत तुझं मित्रत्व
मी जेव्हा हसून स्वीकारलं होतं
माझ्या भावनांचं विश्व
तेव्हाच विस्तारलं होतं
तुला रोज बघणं
Related Posts Plugin for WordPress, Blogger...