मराठी कविता
BLOGS-IN-BLOG
HERE YOU CAN FIND ALL THE BLOGS YOU WANT
List of Blogs with Contents
Get this
widget
माणसे आहेतच कुठे??
हल्लीच्या जगात आपली
माणसे आहेतच कुठे
??
दुसर्यांसाठी जीव ओतणारी
नाती आहेतच कुठे
??
फक्त मिळण्याची अपेक्षा
असणारेच भेटतात इथे..
त्यांच्या गरजा भागवल्या
तर आपल्यासाठी ते झटतातच इथे..
आणि जर नाही पुरवल्या तर
मारणानंतर आपल्याला विचारणारे नसतातच इथे..
ज्योति तुळजापुरकर
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें
नई पोस्ट
पुरानी पोस्ट
मुख्यपृष्ठ
सदस्यता लें
टिप्पणियाँ भेजें (Atom)
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें