List of Blogs with Contents

Get this widget

रोज मी सांगितले मैत्रीनिना

रोज मी सांगितले मैत्रीनिना
एकदा तरी बोला रे त्याच्याशी
समजवा त्याला
अन विचारा,

परत होशील का ग तू तिचा
रोज मी सांगितले मैत्रीनिना
आज हि मी नजेवताच झोपली
अन कोणाच्या हि नकळत,फक्त तिझ्याच साठी मी रडली
रोज मी सांगितले मैत्रीनिना,मला तो रोज आठवतो
स्वप्ना मधेच नाही,तर आकाशातल्या चंद्र मध्ये हि,फक्त मला तोच दिसतो ...
रोज मी सांगत राहिले ,अन रोज ते ऐकत राहिले...
रोज मी रडत राहिले ,अन ते फक्त पाहत राहिले...
मन माझ झुरत राहील तिझ्यासाठी,अन मैत्रीन माझे,चार पाउल मागेच राहिले ....
चार पाउल मागेच राहिले ...

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें

Related Posts Plugin for WordPress, Blogger...