List of Blogs with Contents

Get this widget

कुणीतरी

कुणीतरी हव असत, जीवनात साथ देणा
हातात हात घे, शब्दान्शिवाय बोलणार्....

कुणीतरी हव असत, जीवाला जीव देणा
फ़ुलातल्या सुगन्धा सारख, आयुष्यभर जपणार्......


कुणीतरी हव असत, हक्कान् रागावणा,
चुका ज़ाल्या तरी, मायेन समज़ावणार........

कुणीतरी हव असत, आपल म्हणा
नजरेतले भाव जानुन, आपल्याला ओळखणार........

कुणीतरी हव असत, बरोबर चालणार,
कशीही वाट असली तरी, मागन फ़िरणार........

कुणीतरी हव असत, वास्तवाच भान देणार,

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें

Related Posts Plugin for WordPress, Blogger...