List of Blogs with Contents

Get this widget

माझ्या प्रेमाची किम्‍मत

नेहमी तू माझ्या स्‍वप्‍नांत येतेस....
झोपेत असताना देखील हसवून जातेस

कधी परी सारखी तू हळूवार येतेस
माझा एकवटलेल्‍या आयुष्‍याला जीवनाचा प्रकाश देतेस


हे सगळं तर माझ्या स्‍वप्‍नातच असतं
ख-या जीवनात मात्र सगळं सारखं नसतं

तू जवळ असून सुद्धा नसल्‍या सारखी असतेस
मला एकट ठेऊन तू असं का वागतेस

आज मात्र खरोखर मी मनाने अगदी खचलो
तुला आणि या जगाला कायमचा सोडून चाललो

तूझा वीना माझा जीवनाचा मग अर्थ तुला मिळेल
त्‍या दिवशी मी तुझा जवळही नसेन
डोळे बंद करून बघ मी तुझा मनात असेन

ज्‍योति तुळजापुरकर

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें

Related Posts Plugin for WordPress, Blogger...