List of Blogs with Contents

Get this widget

एखाद्या एकाकी बेटावर

एखाद्या एकाकी बेटावर
आसन्नमरण जगताना...
दूर कुठेतरी गलबत
दिसते..

आणि
जगण्याची नवीन उमेद येते..
तसे काहीसे होते...
जेव्हा तुझी आठवण येते....

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें

Related Posts Plugin for WordPress, Blogger...