List of Blogs with Contents

Get this widget

प्रेमांकुर

हरूउनी गेलो मजला पडुनी प्रेमात
एकटाच राहत आहे आपुल्याच
जगात
भान राहिले नाही कशाचेच मजला
हुरहूर लाऊन गेलीस तू माझ्या मनाला

तू समोर दिसताच स्तब्ध
राहतो मी
एकटक पाहत तुझ्यात गुर्फुटून जातो
मी
प्रेमान्कुराचे बीज आता हृदयात उमलले
आहे
अंतरंगात फक्त तुझीच साद एकू येत
आहे
नकळत छेडून गेलीस तू माझ्या हृदयाच्या
तारा
पाहताच तुझला मनाचा मोर फुलवितो
पिसारा
प्रेम म्हणजे काय हे आता मला
उमगले
प्रेम भावनेच्या वर्षावानी काळीज चिंब
भिजले
प्रेमाचा पक्षी आता मनात तडफडत
आहे
पिंजऱ्यातून बाहेर झेप घेण्याची वाट पाहत आहे...

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें

Related Posts Plugin for WordPress, Blogger...