List of Blogs with Contents

Get this widget

तुझ्यावर किती प्रेम करेन

तुझ्यावर इतक प्रेम करेन
की या जगात कोणिच

कोणावर केल नसेल,
दुर गेलीस तरी तुझ्या
आठवणीत माझ्याशिवाय कोणीच नसेल,

... हसतेस एवढी छान

की हसत रहायला शिकवलेस तु,
बोलतेस एवढी छान
की बोलत रहायला शिकवलेस तु,
 

जर तुझे स्मितहस्य मला मिळाले
तरमला फुलांची गरज नाही,
जर तुझा आवाज मला मिळाला तर
मधूर संगिताची मला गरज नाही,
 

जर तु माझ्याशि बोललीस तर दुसर
काही ऐकण्याची मला गरज नाही,
जर तु माझ्या बरोबर आहेस

तरह्याजगाची सुध्दा मला गरज नाही...!


कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें

Related Posts Plugin for WordPress, Blogger...