List of Blogs with Contents

Get this widget

आयुष्य म्हणजे....

आयुष्य म्हणजे...
४ मित्र
४ ग्लास
१ टेबल गरम चहा,


आयुष्य म्हणजे...
१ बाईक
१ मैत्रीण
ट्राफिक पोलीस आणि
पिक्चर ला उशीर

आयुष्य म्हणजे...
१ मित्राचे घर हलका
पाऊस आणि
खूप खूप गप्पा

आयुष्य म्हणजे...
कोलेज चे मित्र
बंक केलेले लेक्चर
तिखट १ सामोसा आणि
बिला वरून भांडण

आयुष्य म्हणजे...
फोन उचलल्यावर मित्राची
शिवी आणि
सॉरी बोलल्यावर आणखी १ शिवी

आयुष्य म्हणजे..
३ वर्षा नंतर अचानक जुन्या
मित्राचा ढोलीत पडलेला
फोटो आणि
डोळ्यात आलेले अश्रू ....
माझी खुशी जिच्या खुशीत आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें

Related Posts Plugin for WordPress, Blogger...